Anna Mani\'s 104th Birthday:अण्णा मणी यांच्या प्रयत्नांमुळे भारतातील हवामानाचा अंदाज बांधणे शक्य, गुगलकडून अनोख्या शुभेच्छा
2022-08-23 1 Dailymotion
भारतीय हवामानशास्त्रज्ञ अण्णा मणी यांची आज 104 वी जयंती आहे. भारतीय हवामानशास्त्रज्ञ अण्णा मणी यांच्या 104 व्या वाढदिवसानिमित्त Google ने खास डूडल बनवले आहे. हवामानशास्त्रज्ञ म्हणून अण्णा मणी यांचे मोठे योगदान आहे.